Q1)
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q2)
भिंतीवरील घड्याळात 5 वाजलेले असताना तेव्हा त्याची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते?
Q3)
जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
Q4)
एलपीजी धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारले?
Q5)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q6)
फ्लाईंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Q7)
5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा?
Q8)
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
Q9)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,9,……,25
Q10)
1800 च्या5/3च्या 2/5च्या 1/2 =?
Q11)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q12)
सिक्कीमची राजधानी कोणती ?
Q13)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q14)
राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे?
Q15)
18 व 24 यांचा मसावी किती?
Q16)
‘घुटी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q17)
स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन……….. असे केले जाते.
Q18)
171 / 19 * 9 = ?
Q19)
सामासिक शब्दांची कोंडी करून दाखविण्याचा पद्धतीला काय म्हणतात,?
Q20)
महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Q21)
8 सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते?
Q22)
‘कलेला उपदेश निरर्थक ठरणे’ या अर्थाची म्हण.
Q23)
खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?
Q24)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q25)
108 मध्ये किती मिळवले तर ते 14 ने अगदी विभाज्य होईल?
Q26)
खालील काव्यरचनेत कोणता अलंकार वापरलेला आहे ते ओळखा?श्रीकृष्ण नवरा मी नवरी!शिशुपाल नवरा मी न वरी!
Q27)
एका व्यक्तीने 20000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q28)
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Q29)
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q30)
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?