Q1)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.12.,143,168, ?
Q2)
सामान्य नाम ज्या शब्दात दिलेले आहे तो शब्द ओळखा.
Q3)
अरेरावी म्हणजेच हुशार की तर अरेरावीचा अर्थ…. असाही होतो.
Q4)
160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?
Q5)
‘मुलाने बैलाने मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q6)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा?18,16,13,9……
Q7)
घड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणाचे माप किती अंश असेल?
Q8)
एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल?
Q9)
7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?
Q10)
एका संख्येला 17 ने भागल्यास भागाकार 13 येतो व बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती?
Q11)
एका पेटीतील मण्यांचा 5, 15 किंवा 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 मणी उरतात तर त्या पेटीत कमीत कमी किती मनी असतील?
Q12)
हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Q13)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q14)
क्षणभंगुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q15)
भारताचे चौदावे उपराष्ट्रपती कोण आहेत?
Q16)
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?
Q17)
विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Q18)
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहल आढळून आल्यास तो कारवाई करिता पात्र ठरतो?
Q19)
खालील पर्यायांपैकी कोणती चुकीची जोडी आहे?
Q20)
एका परिच्छेद बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात अजयने 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले?
Q21)
एका करंडीतील आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात तर त्या करंडित कमीत कमी किती डझन आंबे असतील?
Q22)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Q23)
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Q24)
जळू या शब्दाचे अनेक वचन करा?
Q25)
परिणाम वाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?
Q26)
पग ग्रेटडेन बिगल हे कशाचे प्रकार आहे?
Q27)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.52,48,45,……,42
Q28)
शुक्र या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा?
Q29)
मधुमेह रुग्णांसाठी……. उपयुक्त आहे.
Q30)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?