पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?
Q2) 
वारंवारतेचे एस आय एकक काय आहे?
Q3) 
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q4) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q5) 
विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त ……….च्या सहाय्याने दिसू शकतात.
Q6) 
पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Q7) 
खालील दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखा?
Q8) 
खालील ओळीतील अलंकार ओळखा.सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो|
Q9) 
न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?
Q10) 
‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q11) 
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हटले जाते?
Q12) 
‘गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार’ या पंक्तीमध्ये कोणता रस आहे ?
Q13) 
हॉड इन हॅड…………. या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.
Q14) 
‘राजा’ या शब्दासाठी……… हा समानार्थी शब्द आहे.
Q15) 
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q16) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q17) 
दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो?
Q18) 
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q19) 
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-
Q20) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?
Q21) 
‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Q22) 
शरीराची झीज कशामुळे भरून निघते?
Q23) 
निजाम कालीन बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे नाव मोमीनाबाद असे होते तर त्या तालुक्याचे सध्याचे नाव काय….
Q24) 
‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q25) 
0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
Q26) 
महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
Q27) 
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q28) 
‘सहा लक्ष आठ हजार सहा’ ही संख्या कशी लिहाल?
Q29) 
9 किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर अडीच किलो आंब्याची किंमत किती?
Q30) 
नेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?