पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 25-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सेझ……………… चा विकासाशी संबंधित आहे.
Q2) 
व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q3) 
दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे?
Q4) 
त्याने बैलास मारले या वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q5) 
वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते?
Q6) 
पेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?
Q7) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q8) 
‘मीनलचे पेन काल हरवले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
Q9) 
‘अनुरक्ता’ या शब्दाचा अर्थ काय?
Q10) 
पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?
Q11) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q12) 
महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?
Q13) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q14) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q15) 
5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Q16) 
‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Q17) 
अजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.
Q18) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q19) 
अनु नासिक करणारे व्यंजन ओळखा?
Q20) 
अजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?
Q21) 
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q22) 
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q23) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q24) 
खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Q25) 
खालीलपैकी तारा कोणता आहे?
Q26) 
69.49.7…?
Q27) 
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.‘अमिताने काम केले.’
Q28) 
महाराष्ट्राचे सर  वॉल्टर स्कॉट म्हणून कोणास ओळखले जाते?
Q29) 
भारताचे 48 वे सर न्यायाधीश कोण आहेत?
Q30) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.