पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 15-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यकारी कोण आहेत?  2019 रोजची स्थिती
Q2) 
कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते?
Q3) 
खालील शब्दसमूहाबद्दल दिलेले पर्यायी शब्दातून एक शब्द निवडा.‘स्वतःची स्वतः स्तुती करणे’
Q4) 
एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q5) 
1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?
Q6) 
न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?
Q7) 
जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात?
Q8) 
13:196:16:..?
Q9) 
पेरू या देशाची राजधानी कोणती?
Q10) 
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
Q11) 
कायद्यासमोर सर्व सामान्य असल्याची ग्वाही घटनेच्या…… कलमात देण्यात आली,
Q12) 
‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Q13) 
एका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्या वर्षाच्या मागील वर्षी स्वातंत्र्य दिन कोणता वार?
Q14) 
भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?
Q15) 
दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q16) 
…… ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे,
Q17) 
खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा?
Q18) 
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ….या दिवशी साजरा करतात,
Q19) 
10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?
Q20) 
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q21) 
चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q22) 
खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Q23) 
जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सुरज कुंड मिळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला?
Q24) 
नंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?
Q25) 
एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q26) 
नामांतरावरून कोणत्या जिल्ह्यात सध्या वाद चालू आहे?
Q27) 
सोडियम आणि क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतत?