पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा.
Q2) 
दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?
Q3) 
‘मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद’ चा लोगो काय आहे?
Q4) 
चिपी विमानतळ …. जिल्ह्यात आहे.
Q5) 
‘वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कोठेसंस्था’ आहे?
Q6) 
खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Q7) 
एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q8) 
सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?
Q9) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q10) 
ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Q11) 
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q12) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q13) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q14) 
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q15) 
15,52,89,126,?200
Q16) 
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Q17) 
1861 च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
Q18) 
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q19) 
मगन जवळ 4800 रुपये होते त्यापैकी त्याने त्या रकमेच्या 2/5 भाग रक्कम खर्च केली तर उरलेली रक्कम किती रुपये आहे?
Q20) 
एक शब्द लिहा.देवापुढे सतत तेवत असणारा दिवा.
Q21) 
बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Q22) 
‘विजया चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ‘या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Q23) 
साडेआठ किलोग्रॅम खजुराच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
Q24) 
1ते 100 पर्यंत 9 हा अंक येणाऱ्या संख्या किती?
Q25) 
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q26) 
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते?
Q27) 
हृदयाच्या स्नायूंची हालचाली कोणत्या स्वरूपाची असते?
Q28) 
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q29) 
पित्त हे…………… अवयवामध्ये तयार होते?
Q30) 
भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदी द्वारे बनलेला आह?
Q31) 
पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते.
Q32) 
खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Q33) 
महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?
Q34) 
अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?
Q35) 
………………. चा उपयोग केंद्रीय विखडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो.
Q36) 
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q37) 
युनोचे महासचिव कोण आहेत?
Q38) 
खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो?
Q39) 
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q40) 
खालील शब्दाचा समास/ समास प्रकार ओळखा? वनभोजन.
Q41) 
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q42) 
‘आमिषाने पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q43) 
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q44) 
50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q45) 
चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q46) 
जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?
Q47) 
खालीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q48) 
खालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला शब्द कोणता?
Q49) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q50) 
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?
Q51) 
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q52) 
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q53) 
तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?
Q54) 
खालीलपैकी कोणता आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?
Q55) 
डॉ एपीजे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021 मध्ये कोणाला सन्मानित केले गेले आहे?
Q56) 
पुढील अंक मालिका पूर्ण करा.2,12,36,80,150..?
Q57) 
भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Q58) 
कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
Q59) 
‘विनाकारण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q60) 
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q61) 
‘किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q62) 
ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
Q63) 
‘भाषा’या नामाचे अनेकवचन लिहा.
Q64) 
169,269,350,414,463,?
Q65) 
एका आयताकृती शेत जमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे?
Q66) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q67) 
पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?
Q68) 
खालील उदाहरणांमधील रस ओळखा.आता विश्वात्मके देवे| येणे वाग्जज्ञे तोषावे|
Q69) 
15:?::25:45
Q70) 
पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
Q71) 
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q72) 
राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Q73) 
…. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधतात?
Q74) 
16:64::24:?
Q75) 
सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल?
Q76) 
घटना समितीने जनगणमन या गीता राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?
Q77) 
पुढीलपैकी कोणती गायची जात नाही?
Q78) 
डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती?
Q79) 
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q80) 
64 :512::36?
Q81) 
यथा शक्ती या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?
Q82) 
‘दर्पण’ हे पत्र 832 आली मुंबईत कोणी सुरू केले ?
Q83) 
सासु या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा?
Q84) 
एकंदर….. गण आहे.
Q85) 
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q86) 
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Q87) 
गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?
Q88) 
महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q89) 
जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी किती?
Q90) 
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस अधिकारी श्री सी डी देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते?
Q91) 
इंग्रजांच्या पायात पत्रे ठोकून काढणारे पत्री सरकार हे कोण चालवत असे?
Q92) 
छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा,
Q93) 
नियमित मद्यपानामुळे……………. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो.
Q94) 
‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Q95) 
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Q96) 
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?
Q97) 
एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
Q98) 
भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा रेखा कोणती ?
Q99) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q100) 
वाघाने शेळी वर झडप घातली या वाक्यातील क्रियापद कोणते?