Q1)
……….. हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे?
Q2)
रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Q3)
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Q4)
‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Q5)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखा.
Q6)
भारतातील सर्वात उंच धरण कोणते?
Q7)
फ्लाईंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Q8)
वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो?
Q9)
सव्वा बारा आणि सव्वा सहा वाजता घड्याळाचा काटा मिनिट काटा व तास काटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती?
Q10)
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q11)
पहिले सागर वृक्षाचे संग्रहालय केरळमधील कोणत्या शहरात स्थित आहे?
Q12)
3.5% दराने 4400 चे मालावर किती विक्रीकर आकारला जाईल?
Q13)
‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे?
Q14)
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणता वारी आला असेल?
Q15)
शेतातील बेकारी म्हणजेच……. बेकारी होय.
Q16)
कपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?
Q17)
संत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q18)
5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Q19)
51 ते 70 संख्या पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Q20)
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?अक्काबाईचा फेरा :-
Q21)
भिवपुरी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q22)
8820 संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Q23)
खालीलपैकी पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत?
Q24)
‘रिडल्स इन हिंदुइझम’ चे लेखक कोण आहेत?
Q25)
………… या समाजिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाची विशेषण असते.
Q26)
भारतातील कुठल्या शहरास ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
Q27)
स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
Q28)
कथ्थक हा नृत्य प्रकार…………….. राज्याशी संबंधित आहे.
Q29)
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हटले जाते?
Q30)
भारताचे 29 वे गणराज्य कोणते?