Q1)
खालीलपैकी समास घटित विशेषण सांगा.
Q2)
‘निसार’ ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली ?
Q3)
नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
Q4)
‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Q5)
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q6)
14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q7)
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते?
Q8)
National Film archive या संस्थेची मुख्य कचेरी कोणत्या ठिकाणी आहे?
Q9)
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
Q10)
एका रकमेची 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ राजा चा दर किती?
Q11)
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-
Q12)
‘देव’ या नामाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते?
Q13)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q14)
10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?
Q15)
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q16)
मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Q17)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q18)
कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?
Q19)
खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो?
Q20)
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q21)
15+25+45+5=115तर$=?
Q22)
‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q23)
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q24)
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q25)
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q26)
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q27)
अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?
Q28)
एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या दोन वर्षासाठी 6 टक्के पुढील पाच वर्षांसाठी 9 टक्के व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13 टक्के आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल. तर मुद्दलाची रक्कम किती असेल?
Q29)
क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?
Q30)
किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा……?