Q1)
खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळकच आहे?
Q2)
‘काल म्हणे खूप पाऊस पडला.’ या वाक्यात कोणते अव्यय वापरले आहे.
Q3)
She………… Unconscious since four o clock.
Q4)
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q5)
म्हैस्वाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q6)
कार्बन डेटिंग ही ……….निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
Q7)
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Q8)
ग्रामसभेचे अध्यक्ष कोण भूषवितो?
Q9)
खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?1/5,. 1/4, 3/20, 4/25
Q10)
सिद्ध शब्दांचे किती प्रकार पडतात?
Q11)
भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची सर्व संख्या किती आहे?
Q12)
सरासरी काढा.44,91,11,55,66,39
Q13)
तीन फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता?
Q14)
पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
Q15)
उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?
Q16)
राज्यसभेचा सभापती कोण असतो?
Q17)
80+/7-6×10=?
Q18)
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q19)
आर्थिक सुधारणांच्या काळात प्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलन आशी असलेले गुणोत्तर:
Q20)
1,4,27,?,3125
Q21)
न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती ?
Q22)
‘हात दाखवणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q23)
100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 45 किमी वेगाने जात असते तेव्हा रुळाच्या जवळ उभा असलेल्या एका माणसाला उलटण्यासाठी तिला लागणारा वेळ काढा?
Q24)
भारत फ्रान्सकडून कोणती विमानी कधी करणार आहे…..
Q25)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q26)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q27)
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम ओळखा.
Q28)
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q29)
‘काय अक्षर आहे त्याचे !’ या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा?
Q30)
18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती?