पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘महानदी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Q2) 
गटात न बसणारा शब्द ओळखा,
Q3) 
आईने मुलीला शाळेत घातली या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?
Q4) 
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपपॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q5) 
दगडी कोळशाच्या खाणी साठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे?
Q6) 
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q7) 
‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q8) 
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q9) 
ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Q10) 
युग परिवर्तन करणारा………..
Q11) 
अशुद्ध शब्द कोणता?
Q12) 
दर साल दर शेकडा 1500 रू ची तीन वर्षांत 1860 रुपये रास होतील?
Q13) 
दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता उद्या नंतर दुसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Q14) 
8.888चे 8%=?
Q15) 
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q16) 
जर 5 मुले 5 पाने 5मिनिटात लिहितात. एक मुलगा एक पान किती मिनिटात लिहील?
Q17) 
संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्य आहेत?
Q18) 
मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्यातील उभयान्वये अव्यय कोणते?
Q19) 
‘सरदार सरोवर धरण प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधले आहे?
Q20) 
अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
Q21) 
अन्न भेसळ कायदा सन…… साली अस्तित्वात आला.
Q22) 
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q23) 
केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?
Q24) 
1,4,27,?,3125
Q25) 
महाराष्ट्रातील……….हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे.
Q26) 
1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा येईल किती अंशाचा कोन असेल?
Q27) 
51 ते 70 संख्या पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Q28) 
मोहम्मद गजनी याने भारतावर वेळा आक्रमण करून लूट गेले
Q29) 
खालीलपैकी विसंगत गट ओळखा.
Q30) 
‘वानर’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?