पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
हिमोग्लोबीन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते.
Q2) 
जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q3) 
‘झाडावर फुल फुलले आहे.’या वाक्यातील ‘फुल’ या शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे.
Q4) 
8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q5) 
कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला?
Q6) 
क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.2,4,35,65,50,90,65,128,80,14
Q7) 
वासरू या शब्दाचे लिंग काय?
Q8) 
पहिला दादासाहेब पुरस्कार कोणाला मिळाला.
Q9) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q10) 
वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
Q11) 
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q12) 
घरगुती गॅसची किंमत 40% ने वाढवली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Q13) 
ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?
Q14) 
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q15) 
वैकल्प द्वंद्व समास ओळखा,
Q16) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q17) 
जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते?
Q18) 
द.शा.द.शे 5% दराने 16000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?
Q19) 
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q20) 
आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे?
Q21) 
40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे बारा मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?
Q22) 
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q23) 
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता?
Q24) 
खालील शब्दाचे वचन बदला. वासरे
Q25) 
9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण या…. शहराचा आढळून आला.
Q26) 
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q27) 
भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………… या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?
Q28) 
ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण?
Q29) 
260 चे 0.4%=?
Q30) 
‘खोंड’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.