पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Q2) 
अग्रमस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?
Q3) 
अजयला परीक्षेत पाच विषयात 80, 68 ,82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q4) 
‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Q5) 
जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Q6) 
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन ….या रोजी पाळण्यात येतो?
Q7) 
8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Q8) 
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदाच विधी आयोगाची रचना करण्यात आली?
Q9) 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा ,18.14.20.16…….
Q10) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q11) 
‘जगात बुवा आणि मनात कावा’ या म्हणीशी समानार्थी असणारी म्हण ओळखा.
Q12) 
औरंगाबाद जिल्ह्यातील….. या ठिकाणास दक्षिण काशी म्हणतात?
Q13) 
दीड वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल?
Q14) 
2500 मुद्दलाची पाच वर्षात 1375 सरळव्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?
Q15) 
घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
Q16) 
1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?
Q17) 
खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे?
Q18) 
महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Q19) 
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q20) 
16.5,?11.5,9,6.5
Q21) 
सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?
Q22) 
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…. या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत,
Q23) 
‘गांधी वर्सेस लेनिन’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q24) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q25) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Q26) 
खालीलपैकी कोणते एक कार्बनचे स्फटिक रूप आहे?
Q27) 
पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ….. येथील तुरुंगात लिहिला?
Q28) 
रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?
Q29) 
पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
Q30) 
स्त्रीलिंग ओळखा.