Q1)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q2)
‘दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा’याबद्दल एक शब्द सुचवा.
Q3)
राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाच्या वतीने दिला जातो..
Q4)
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q5)
डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पक्षिकावरील शीर्ष भागी कोणत्या संतांची वचने होती?
Q6)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q7)
महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या रोजी सातारा येथे स्थापित केले होते?
Q8)
भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर…..
Q9)
अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?
Q10)
काष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,
Q11)
‘वारकरी संप्रदायाचा कळस’ असे कोणाला म्हटले जाते?
Q12)
गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय आहे?
Q13)
पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q14)
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?
Q15)
Q) जगातील सर्वात उंच धरण, शुआंगजियांगकोऊ जलविद्युत प्रकल्प, कोणत्या देशात बांधला जात आहे ?
Q16)
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q17)
एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Q18)
महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली?
Q19)
अ जर ब चा दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर सहा मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?
Q20)
खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.
Q21)
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q22)
सुमेदारांग चु खोरे कोणत्या राज्यात आहे.
Q23)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q24)
भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?
Q25)
एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?
Q26)
जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतात?
Q27)
2500 मुद्दलाची पाच वर्षात 1375 सरळव्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?
Q28)
कापूस उत्पादनातील महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा….हा आहे,
Q29)
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q30)
‘अवरोहण’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.