पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -62

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चौरसाची बाजू 20% ने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q2) 
घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील?
Q3) 
कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
Q4) 
……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Q5) 
अंबाजोगाई या शहराचे. निजाम कालीन नाव काय होते?
Q6) 
भंडारा जिल्ह्यात मॅगनीजच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे?
Q7) 
वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.
Q8) 
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q9) 
योगेश्वरी सहकारी साखर कारखाना  कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q10) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q11) 
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण.
Q12) 
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Q13) 
जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली?
Q14) 
36 किमी प्रति तास म्हणजे किती.
Q15) 
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q16) 
कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
Q17) 
मिहान हा महापकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे.
Q18) 
Choose the correct antonymGloomy *
Q19) 
झाडाला नेहमी फुले येत असतात या वाक्याचा काळ कोणता.
Q20) 
There is hardly any water in the well means……,
Q21) 
दिव्य तत्त्वाची जेथे प्रजेती तेथे कर माझे जुळती क्रियाविशेषण ओळखा.
Q22) 
लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Q23) 
महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य कोणते?
Q24) 
‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?
Q25) 
भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?
Q26) 
इंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?
Q27) 
महाराष्ट्र पोलीस ध्वजातील………..हे पारंपारिक चिन्ह आहे.
Q28) 
देवगिरी किल्ल्याचे  आत्ताचे नाव काय?
Q29) 
भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविणारे जाणारे रेल्वे स्थानक कोणते.
Q30) 
‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?