पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 12-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तो हे काय आहे?
Q2) 
महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
Q3) 
राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कुठे आहे?
Q4) 
टोक्यो ओलंपिक मध्ये सुवर्णपदकाचा वेध घेताना नीरज चोप्रा यांनी किती मीटर अंतरावर भाला फेकला?
Q5) 
1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Q6) 
‘हे मेघा तू सर्वांना जीवन देतेस.’ या ओळीतील अलंकार ओळखा.
Q7) 
महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली?
Q8) 
पुढीलपैकी कोणते योग्यरीत्या जुळलेले नाही?
Q9) 
मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Q10) 
विजोड पद ओळखा?912,418,219,714,813,615….
Q11) 
जर A×B×C=320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असू शकत नाही?
Q12) 
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q13) 
संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केले?
Q14) 
फक्त दोन अंकी संख्येत 9हा अंक किती वेळा येतो?
Q15) 
9 किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती?
Q16) 
जेलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे?
Q17) 
महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Q18) 
खालीलपैकी कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Q19) 
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Q20) 
एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Q21) 
खालीलपैकी तामिळ नसणारा शब्द कोणता?
Q22) 
खालील अंकगणिती श्रेढीतील 10 वे पद कोणते?2,7,12….?
Q23) 
रमेश चे उत्तर पश्चिम दिशेला तोंड आहे .तो 90 अंश डावीकडे वळतो मग तो 70 अंश उजवीकडे करतो. मग तो 180 अंश उजवीकडे वळतोतो. 90 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 25 अंश वळतो .आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे.
Q24) 
‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.
Q25) 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
Q26) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q27) 
‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?
Q28) 
60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Q29) 
चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q30) 
वारकरी संप्रदायाचा पाया घालणार असाल तर असे कोणाला म्हणतात?