Q1)
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली?
Q2)
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या.
Q3)
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?
Q4)
हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Q5)
चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?
Q6)
11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
Q7)
‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Q8)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी असलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते.
Q9)
अभ्यास केला म्हणून तो पास झाला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?
Q10)
महाराष्ट्रातील बराचसा भूभाग हा…………… या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.
Q11)
त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q12)
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
Q13)
आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
Q14)
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
Q15)
गोधुम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.
Q16)
9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Q17)
खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यात आहे.
Q18)
जगात भ्रमणध्वनी मध्ये सर्वाधिक वापरली जाणारी प्रचालन प्रणाली कोणती?
Q19)
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातन करीत असत?
Q20)
एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.
Q21)
ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते.
Q22)
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Q23)
पाहण्यासाठी जमलेले लोक…………… यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता?
Q24)
एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
Q25)
चल संख्या मला पूर्ण करा121,225,361…..