पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q2) 
हॉकीचा सामन्या पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही हिला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे इलाही धनराजच्या शेजारी आहे चंद्रिका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?
Q3) 
9783 या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती?
Q4) 
‘रामचरित मानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?
Q5) 
40किमी प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी विरुद्ध दिशेने एका माणसास 27सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q6) 
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्य यांची संकल्पना घेतली आहे?
Q7) 
‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.
Q8) 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यावरण दिवस कोणता आहे?
Q9) 
डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?
Q10) 
अनुज या शब्दाचा अर्थ काय?
Q11) 
खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?3, 12, 48, 132,….?
Q12) 
एका गावाची लोकसंख्या 27783 आहे तर ती तर 5 वर्षांनी 5% वाढते तर 15 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती?
Q13) 
21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तकांचा मध्ये 52 आहे तर अकरावा प्राप्तांक कोणता?
Q14) 
जर शिक्षक दिनी गुरुवार आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?
Q15) 
संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात?
Q16) 
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
Q17) 
दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे तर त्यातील लहान संख्येचा वर्ग किती?
Q18) 
The rise of the Maratha power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q19) 
छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा,
Q20) 
जर 1 डॉलर =आहे 59 भारतीय रुपये. तर 4.5 डॉलर=किती रुपये?
Q21) 
वाहन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q22) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q23) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?
Q24) 
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हीपॅटिटस चा प्रादुर्भाव होतो?
Q25) 
वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता?
Q26) 
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q27) 
सिंधू नदीचा उगम कोठे होतो?
Q28) 
भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?
Q29) 
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलाशय कोणता?
Q30) 
पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा.