Q1)
‘भारत’ या शब्दाची अचूक जात ओळखा.
Q2)
भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली?
Q3)
महाराष्ट्रातील’ दाजीपूर ‘अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
Q4)
सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q5)
सुफेन पाणी या पैकी कोणते आहे?
Q6)
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
Q7)
आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन ही प्रथिन असते तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने…………… हे प्रथिल असते.
Q8)
कोणत्या विद्यापीठाचा शास्त्रज्ञाने भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर त्सुनामी जगभर तात्काळ पूर्व सूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे?
Q9)
खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?
Q10)
एका संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q11)
‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q12)
कोणत्या राज्यात मलापेरियर धरणावरून वाद निर्माण झालेला आहे?
Q13)
कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते?
Q14)
मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
Q15)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.हात दाखविणे :-
Q16)
पृथ्वीच्या पृष्ठभागात शुद्ध स्वरूपात खालीलपैकी कोणता धातू सापडतो?
Q17)
एक संख्या चारणी वाढवल्यास तो 12, 18, 32 आणि 40 या संख्यांचा लसावि आहे तर ती संख्या कोणती?
Q18)
‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.
Q19)
राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q20)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q21)
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला युरेनियम देणारी अरेवा कंपनी कोणत्या देशात आहे ?
Q22)
पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले.
Q23)
मोहम्मद गजनी यांनी भारतावर…… वेळा आक्रमण करून लूट केली,
Q24)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती…..
Q25)
सिराॅसिस हा विकार अति मद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?
Q26)
किस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाचे अभ्यासाशी संबंधित आहे?
Q27)
‘कृष्णाकाठ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q28)
एक किलोमीटर = हेक्टोमीटर.
Q29)
कजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q30)
रुद्रम 2 या हवेतून जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडली ?