Q1)
कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये कोणता घाट आहे?
Q2)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q3)
‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q4)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q5)
वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत………
Q6)
25,30,35,40 चे लसावी किती?
Q7)
दोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्या वय अनुक्रमे किती असतील?
Q8)
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34
Q9)
1,2,3,4 हे अंक ऋतिक संकेत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q10)
‘आता पाऊस थांबावा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Q11)
‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?
Q12)
प्रणवने 10 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरमध्ये सहाशे रुपये गुंतवले या कंपनीने शेअर वर 15 टक्के लाभांश जाहीर केला तर किती लाभांश मिळेल?
Q13)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q14)
खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही,
Q15)
खालील पंक्तीतील रस ओळखा.‘गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार.’
Q16)
…….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
Q17)
महाराष्ट्रात ……..यांनी रामोशांच्या उठावाचे नेतृत्व केले?
Q18)
121 चा वर्ग किती?
Q19)
पेशवा नानासाहेब यांचा सेनापती……………. याने 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
Q20)
25% चे25%+15% चे15%=?
Q21)
‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.
Q22)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.अति लांबचा ओढून ताणून काढलेला संबंध……
Q23)
न्यूट्राॅनचा शोध कोणी लावला?
Q24)
जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल. तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?
Q25)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q26)
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान संकल्पना घेतली आहे?
Q27)
तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहे जर ह्या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे?
Q28)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q29)
1ते 100अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे?
Q30)
महेश चे वय 60 वर्ष आहे राजेश महेश पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजय चे वय किती?