पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा केव्हा लागू करण्यात आला?
Q2) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q3) 
एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Q4) 
आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते?
Q5) 
10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्याने मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
Q6) 
गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ येथे…….. स्थित आहे.
Q7) 
‘मुलाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q8) 
आईचा चाकुने भाजी कापते, या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो?
Q9) 
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q10) 
नवीन रेल्वे ताशी 40 कि मी प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?
Q11) 
महाराष्ट्र संत्र्यांची बाजारपेठ कोठे आहे?
Q12) 
खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?
Q13) 
आज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?
Q14) 
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15) 
एका 30 मीटर लांबीच्या कपड्यातून रोज 3मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q16) 
खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे?
Q17) 
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
Q18) 
खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Q19) 
आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा,
Q20) 
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Q21) 
प्रवासात  एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?
Q22) 
खालीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?
Q23) 
खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?
Q24) 
सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
Q25) 
यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?
Q26) 
आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?
Q27) 
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q28) 
नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे
Q29) 
भीमाशंकर अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे,
Q30) 
एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?