Q1)
महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q2)
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
Q3)
लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,
Q4)
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. या काव्यपंक्तीतील काव्यरस ओळखा.
Q5)
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,
Q6)
वाक्यप्रचाराची अयोग्य जोडी निवडा.
Q7)
चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Q8)
….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,
Q9)
पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ….. वर्षाचा असतो.
Q10)
लोकसंख्येची घनता…..ने मोजली जाते?
Q11)
ठाणे crick फ्लेमिंगो अभयारण्य हे……… चे उदाहरण आहे
Q12)
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही?
Q13)
मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठाने पैकी एक खंडपीठ…….. या ठिकणी आहे.
Q14)
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Q15)
‘इतिश्री’ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q16)
16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?
Q17)
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q18)
मुकुंदराज स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q19)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?
Q20)
भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
Q21)
125 चे घनमूळ किती?
Q22)
9:25::49:…?
Q23)
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q24)
बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
Q25)
1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Q26)
खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा .
Q27)
सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Q28)
बैलगाडीचा कान कोण काढतो?
Q29)
यापैकी कोणत्या पिकापासून तेल. सांडगा. पनीर.दुध व इतर पदार्थ बनवता येतात?
Q30)
एक हेक्टर बरोबर किती?
Q31)
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Q32)
इम्फाळ कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Q33)
संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?
Q34)
राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q35)
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?
Q36)
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
Q37)
‘आम्ही जातो आमच्या गावा.’ या वाक्यातील उद्देश कोणते?
Q38)
लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?
Q39)
नथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Q40)
जुन्या गाळाच्या मैदानास काय म्हणतात?
Q41)
विभक्ती ओळखा आजच मी नागपूरहून आलो.
Q42)
20 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती?
Q43)
2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,
Q44)
2,3,5,7,? ? 20
Q45)
खालीलपैकी कोणत्या सागरात क्षाराचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q46)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q47)
एका बागेत आंब्याची एकूण 676 रुपये लावायचे आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील?
Q48)
सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
Q49)
‘कृष्णा- पंचगंगा’ नद्यांचा संगम कोठे आहे .
Q50)
राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. रामो शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर जॉन चे वय किती वर्ष आहे.