पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -19

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते?
Q2) 
द.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दोन पटवण्यासाठी किती कालावधी लागेल?
Q3) 
0.57,9.5 यांचा मसावी आणि लसावि काढा.
Q4) 
कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून त्याला…………. प्रयोग म्हणतात.
Q5) 
डॉक्टर आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला?
Q6) 
मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?
Q7) 
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती.
Q8) 
प्रतिबिंब या शब्दास समानार्थी असलेला शब्द कोणता.
Q9) 
400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागते.
Q10) 
पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
Q11) 
………. या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात.
Q12) 
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Q13) 
माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे.
Q14) 
एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Q15) 
पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q16) 
रमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?
Q17) 
999+999+99+9=?
Q18) 
आकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q19) 
15,52,89,126,?200
Q20) 
महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Q21) 
65 किलोग्रॅम वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे आठ जणांची सरासरी तीन किलोग्राम ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन किती.
Q22) 
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते.
Q23) 
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे.आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.
Q24) 
सिग्मंड फाईट नाव कशाशी संबंधित आहे.
Q25) 
वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?