Q1)
तीन अंकी एकूण संख्या किती?
Q2)
लखानी पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q3)
महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Q4)
हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तिथून ती उजवीकडे काटकोनातून वळून सरळ शाळेत गेली. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे?
Q5)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q6)
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
Q7)
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?
Q8)
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?
Q9)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Q10)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q11)
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
Q12)
खालील अंकमालेच्या रिकाम्या जागी कोणता अंक असेल?4,6,12,14,28,30,……,
Q13)
खालील सामासिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?
Q14)
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q15)
मुस्लिम बांधवांचा पहिला महिना……,
Q16)
एक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहेत तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील?
Q17)
गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Q18)
उपरा आहे कादंबरी कोणाची आहे?
Q19)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q20)
सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Q21)
भारतात सर्वात जास्त शिलालेख……. यांचे प्राप्त झाले आहेत.
Q22)
आज दिवसभर सारखे ‘गडगडते.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार ओळखा.
Q23)
शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो?
Q24)
एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q25)
राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Q26)
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Q27)
8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Q28)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q29)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q30)
ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q31)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q32)
ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Q33)
एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्या दरम्यान आहेत?
Q34)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
Q35)
एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांनी दर्शनी किंमत 175 रुपये आहे असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागांपैकी निम्मे भाग 350 रुपये बाजार भाव आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजार भावांनी शेकडा 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला.
Q36)
10/22 * 88/26 * 52/20 =?
Q37)
सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?
Q38)
माय लाईफ माय म्युझियम हे पुस्तक कोणी लिहिले?
Q39)
खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Q40)
खालीलपैकी काय प्रथिने ,स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तीन्हीनी मी समृद्ध आहे?
Q41)
जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Q42)
समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..
Q43)
खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?
Q44)
वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?
Q45)
13, 27 ,42 ,58, 75,?
Q46)
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q47)
खालीलपैकी कोणत्या ओष्ठय वर्णाचा प्रकार नाही?
Q48)
मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्या केल्या?
Q49)
“उदरनिर्वाह” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q50)
यक्षाबंधन हे…… या राज्यातील लोक नृत्य होय.