पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -07

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तिनेभिकाऱ्यालापैसा दिला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा ते ओळखा.
Q2) 
2014 च्या रणजी क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राला हरवून कोणी जिंकल्या.
Q3) 
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
Q4) 
पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती.
Q5) 
‌अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण.
Q6) 
23×0 =?
Q7) 
नीलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
Q8) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?2,3,5,7,11,13,?
Q9) 
गोधुम या  महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.
Q10) 
खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Q11) 
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Q12) 
पुढील शब्दाचे लिंग ओळखा. साखरभात
Q13) 
समास ओळखा. आई वडील
Q14) 
क्रीडांगण या शब्दाचा समावेश ओळखा.
Q15) 
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कधी सुरू करण्यात आली.
Q16) 
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय होते.
Q17) 
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Q18) 
रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Q19) 
वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Q20) 
देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q21) 
खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन देणे आहे?
Q22) 
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Q23) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q24) 
उत्तरकाशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहेत.
Q25) 
भारताचे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?