Q1)
खालीलपैकी काेणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?
Q2)
भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला हाेता?
Q3)
भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख काेण असतात?
Q4)
महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी काेठे नाही?
Q5)
भारतीय राज्यघटनेमध्ये काेणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्ये नमुद केली आहेत?
Q6)
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार काेण पाहताे?
Q7)
जिविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणबाबत भारतीय संविधानातील अनुच्छेद काेणते?
Q8)
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविण्यास वयाची किमान किती वर्षे पूर्ण झाली पाहिजे?
Q9)
महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्या संख्या किती आहे?
Q10)
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष काेण हाेते?
Q11)
भारतीय राज्यघटनेनुसार काेणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही?
Q12)
लाेकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे.?
Q13)
भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष काेण असतात?
Q14)
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणनू ....... यांची नेमणूक झाली.
Q15)
डाॅ. बी. आर आंबेडकर यांनी संविधानाच्या काेणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे?