Q1)
सतीची चाल कायद्याने खालीलपैकी कोणी बंद केले?
Q2)
‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते ?
Q3)
पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Q4)
‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q5)
औषधी पिके कोणती?
Q6)
‘ओठ कशाचे, देठची फुललेल्या पारिजाकताचे.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Q7)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q8)
अभिनव भारत संघटनेची संस्थापक कोण?
Q9)
5+10+15+20+25+……..+90=?
Q10)
महाराष्ट्र संत्र्यांची बाजारपेठ कोठे आहे?
Q11)
12 वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
Q12)
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q13)
निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Q14)
नागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.
Q15)
नौदलाचे सर्वोच्च अधिकार्यास.
Q16)
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ………रोजी साजरा केला जातो.
Q17)
2:12:3:?
Q18)
खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखले जाते.
Q19)
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q20)
मंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?
Q21)
खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?
Q22)
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q23)
2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?
Q24)
भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
Q25)
मुलाने समोसा खाल्ला हा कोणता प्रयोग आहे?
Q26)
खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Q27)
5/7 , 17/12 , 53/36 …..?
Q28)
कवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला……………. असे नाव दिले.
Q29)
‘दोन नद्यांमधील प्रदेश’ शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
Q30)
एक वस्तू 720 विकल्याने 25% तोटा होतो. तर 25% नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?