Q1)
खालीलपैकी …………… ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q2)
0.07+3.009+33.010+0.0013=?
Q3)
जर एका खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल?
Q4)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?
Q5)
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Q6)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q7)
‘काल खूप पाऊस पडला.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Q8)
प्रस्तावित कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q9)
मुंबई उच्च न्यायालयाचे……. येथे खंडपीठ नाही,
Q10)
अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q11)
दोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.
Q12)
पहिले 5 अविभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q13)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q14)
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q15)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q16)
एका वस्तूची किंमत 30% ने वाढविली व गिऱ्हाईकाला 15% टक्के सूट दिली तर या व्यवहारात नफा किती होईल?
Q17)
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q18)
‘तोंडा’ या माडिया शब्दाला मराठीत काय म्हणतात?
Q19)
34,18,10,6,?,3
Q20)
सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?
Q21)
58:20:69:?
Q22)
‘त्यांच्या घरावर कौले आहेत.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q23)
मुस्लिम लीग या संघटनेचे स्थापक कोण होते?
Q24)
44 च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q25)
वर्तुळाकृतीचा कोन किती अंशाचा असतो?
Q26)
ATM चा फुल फॉर्म काय आहे?
Q27)
सन १८५९ मध्ये चार्ल्स डार्विन ………या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
Q28)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q29)
नौबत म्हणजे काय?
Q30)
एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोण दुसऱ्या लघुकोणाच्या दुप्पट आहे तर मोठ्या लघुकोणाचे माप किती?