Q1)
DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे?
Q2)
खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा.
Q3)
वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
Q4)
कुणी दुष्ट अंगास लावील हात हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे?
Q5)
केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील :स्टॉपिंग डिस्टन्स’ मी कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?
Q6)
खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
Q7)
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q8)
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात…. येथे आहे.
Q9)
परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते जर त्याच्या केंद्रातील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?
Q10)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला?
Q11)
जपान येथील ऑलिंपिक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले?
Q12)
आज दिवसभर सारखेगडगडतेया वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Q13)
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी………….. वाक्य आहे.
Q14)
यवतमाळ वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
Q15)
भाषेचे नियम म्हणजे भाषेचे……………..होय.
Q16)
पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे?
Q17)
ट्राफिक सिग्नल वर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे!
Q18)
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q19)
रदन या शब्दाचा समानार्थी शब्द?
Q20)
मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो हे वाक्य………….. आहे.
Q21)
परम 8000हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.
Q22)
परंतु, बाकी ही उभयान्वये अव्यय काय सुचवितात.
Q23)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q24)
मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q25)
दर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती
Q26)
तुमसर येथे………….. ची मोठी बाजारपेठ आहे.
Q27)
5×200×0+7=?
Q28)
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?
Q29)
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Q30)
1730 रुपये प्रतिक्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल?
Q31)
अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अपेक्षा किती टक्के जास्त आहे?
Q32)
खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता?
Q33)
दुध: लिटर:: मीटर:?
Q34)
रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा टुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे?
Q35)
मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय या जिल्ह्यात आहे?
Q36)
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Q37)
भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
Q38)
11:25::?:35
Q39)
हत्तीला वाघ म्हटले वाघाला हरीण म्हटले हरणाला सिंह म्हटले सिंहाला कोल्हा म्हटले तर जंगलचा राजा कोण?
Q40)
वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Q41)
पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात झाला आहे.
Q42)
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?
Q43)
एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन तृतीयांश मुले असतील तर त्या वर्गात किती मुली असतील?
Q44)
चंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे?
Q45)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q46)
पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या नामाचे वचन ओळखा.शेतकऱ्यांनी आपल्या खळ्यात धान्याचीरासलावली.
Q47)
…………… म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
Q48)
लेपचा आणि भुतीया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?
Q49)
देह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?
Q50)
121,144,289,324,529,576,?