Q1)
पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
Q2)
प्रति 1 ग्राम आकारमानाचा विचार करता आहारातील…………….. या घटकांपासून प्रथिने किंवा शंकरांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते.
Q3)
भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने 1929 साली…………. समिती नेमण्यात आली होती.
Q4)
अन्न पचनाचा रासायनिक क्रियेत कार्बनी उत्पादक म्हणून कोण कार्य करते?
Q5)
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q6)
ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे राज्याच्या……….भागात पाऊस पडतो.
Q7)
सिंह .छावा ,घोडा.?
Q8)
गिरीजा हे कोणत्या पिकाचे प्रमुख जात आहे?
Q9)
लिटमस कशापासून मिळवतात?
Q10)
1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा येईल किती अंशाचा कोन असेल?
Q11)
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?
Q12)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो?
Q13)
—— हे विशेषण विकारी नाही.
Q14)
संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Q15)
‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’ याचा अर्थ कोणता?
Q16)
उंट एका वेळेस किती लिटर पाणी पितो ?
Q17)
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Q18)
भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q19)
औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
Q20)
प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते?
Q21)
खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?
Q22)
भारतातील हिमालय पर्वत हा ………प्रकारचा पर्वत आहे.
Q23)
लोखंडाचे गंजणे ही………… अभिक्रिया आहे.
Q24)
सकर्मक क्रियापद असलेल्या वक्याचा पर्याय ओळखा.
Q25)
मुत्रखड्यांचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंब केली जाते?
Q26)
इन्सुलिन हे प्राण्यांच्या…………… या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे.
Q27)
‘सुया’ या शब्दाच्या एक वचनी रूपाचे लिंग कोणते?
Q28)
What is the opposite of the word ,entrance.
Q29)
कामगार चळवळीच्या आद्य जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘रावबहादुर’ पदवी ……….यावर्षी देण्यात आली.
Q30)
भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा:अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणीब) एकात्मता न्याय संस्थाक) अखिल भारतीय प्रशासकीय सेवाड) एकेरी नागरिकत्ववरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?