Q1)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200
Q2)
अरे! कुठे चाललास इकडे? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Q3)
शासनाचे ग्रामस्वच्छता अभियान कोणत्या समाजसेवकाच्या नावाने सुरू केला आहे.
Q4)
महाराष्ट्रातील पोलीस खात्यात सर्वोच्च पद.
Q5)
महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे.
Q6)
हरी-हर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते.
Q7)
खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही?
Q8)
झाड या शब्दाचा समानार्थी शब्द.
Q9)
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Q10)
शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q11)
फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q12)
खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो.
Q13)
प्राण्यांमधील कोणत्या उती अंतर इंद्रियांना आधार देतात व उतींची झीज भरून काढतात?
Q14)
राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात.
Q15)
विधान परिषद सदस्यांकरिता कमीत कमी वयोमर्यादा किती असते.
Q16)
भारताचे अणुशक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण.
Q17)
वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
Q18)
दोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Q19)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q20)
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात त्यांना 16,000 नफा होतो तर नीता चा नफा किती.
Q21)
एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?
Q22)
भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट इसवी सन 1852 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात वितरित केल्या आहेत.
Q23)
गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Q24)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..
Q25)
20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 एंपियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकांचा दोन टोकात……………. विभवांतर असावे.