Q1)
ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण आहेत?
Q2)
पुढील पर्यायातून तद्भव शब्द निवडा.
Q3)
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q4)
आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995- 96 पासून एक योजना राबवल जात आहे त्या योजनेचे नाव काय?
Q5)
नैसर्गिक रबर हा एक…………. चा पॉलीमर आहे.
Q6)
15:?::25:45
Q7)
नेदरलँड मध्ये झालेली 2014 पुरुष विश्व कप हॉकी स्पर्धा कोणी जिंकली.
Q8)
आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q9)
देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q10)
एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?
Q11)
ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण?
Q12)
खालीलपैकी कालदर्शक विशेषण अव्यय कोणते.
Q13)
गुजरात मध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले.
Q14)
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Q15)
सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.
Q16)
भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता.
Q17)
कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.
Q18)
अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात.
Q19)
भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट इसवी सन 1852 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात वितरित केल्या आहेत.
Q20)
11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Q21)
एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?
Q22)
मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?
Q23)
एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्याचे 8.8 की मी अंतरात किती फेरे होतील.
Q24)
पक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.
Q25)
पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?