Q1)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती?
Q2)
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,
Q3)
पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा .ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर-
Q4)
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे?
Q5)
1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q6)
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.
Q7)
वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q8)
वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कपाळ मोक्ष होणे?
Q9)
डोळ्यांचे संरक्षक निमेषक पटल ……….या प्राण्यात आढळते.
Q10)
खालील म्हणी मध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्याय शब्द निवडा.पडत्या फळाची……
Q11)
विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?
Q12)
पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q13)
खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे?
Q14)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा1,2,6,15,31,56?
Q15)
IQ Air च्या जागतिक अहवालानुसार भारतातील कोणते शहर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे ?
Q16)
तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?
Q17)
अरवली पर्वत खूप लांब आहे यामधील नाम ओळखा?
Q18)
4 व 160 यांचा लसावी काढा?
Q19)
( 3 ,2, 7 ) या सहगुणक रूपातील बहुपदीची कोटी किती?
Q20)
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Q21)
5 मीटर=किती किलोमीटर?
Q22)
अनिल या शब्दाचा अर्थ ओळखा?
Q23)
इंजिनीयरला दिग्दर्शक म्हटले दिग्दर्शकला डॉक्टर म्हटले डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोणी दिले?
Q24)
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q25)
दर साल दर शेकडा 10% दराने.450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Q26)
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q27)
चंद्र दररोज आदल्या दिवसा पेक्षा…… मिनिटे उशिरा उगवतो,
Q28)
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?
Q29)
राहुरी विद्यापीठ यांनी नवीन केलेला सोयाबीनचा वाण कोणता?
Q30)
‘दुधाचा महापूर’ ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली?