Q1)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Q2)
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q3)
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला….. म्हणतात,
Q4)
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q5)
52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात?
Q6)
4*3*7 या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असेल?
Q7)
एका विद्यार्थ्याने एक संकेस 3 पुणे गुन्ह्याऐवजी 3 भागले तर उत्तर 3 आहे तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते?
Q8)
खनिज मिठाचे साठे हिमाचल प्रदेशात कोठे सापडतात?
Q9)
स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल तर प्रीती चे आजचे वय काय?
Q10)
दर साल दर शेकडा 10% दराने.450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Q11)
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Q12)
Central Vista project कशाशी संबंधित आहे?.
Q13)
1.213+0.56+0.38+038+0.042=?
Q14)
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातन करीत असत?
Q15)
ताशी 48 कि .मी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी कित?
Q16)
एक टेबल 750 रुपयाला खरेदी केला वाहतुकीसाठी शंभर रुपये खर्च आला तर तो 918 रुपयात विकला. तर शेकडा तोटा किती झाला?
Q17)
माणसांचा जमाव तसेच सैनिकांचे……
Q18)
1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते
Q19)
‘मधुप’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q20)
‘सुंदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q21)
अभ्यास केला म्हणून तो पास झाला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?
Q22)
इंजिनीयरला दिग्दर्शक म्हटले दिग्दर्शकला डॉक्टर म्हटले डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोणी दिले?
Q23)
न्यायनिष्ठूर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
Q24)
कुणाची समुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे?
Q25)
10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
Q26)
एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रुपये 42,000 आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?
Q27)
खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Q28)
एका चादरीची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे 2800 रुपयांमध्ये किती चादरी येतील?
Q29)
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?
Q30)
30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?