Q1)
विसंगत पर्याय निवडा?
Q2)
खालीलपैकी कोणत्या कायद्यावा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती?
Q3)
21 शतकाची सुरुवात सोमवारी होत असेल. असल्यास 20 व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Q4)
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?
Q5)
तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Q6)
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q7)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q8)
‘माझ्या मनात शंकेला जागा उरली नाही.’ या वाक्यातील कोणता शब्द षष्ठी विभक्तीचा आहे?
Q9)
ग्रामसभेचे अध्यक्ष कोण भूषवितो?
Q10)
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?
Q11)
एका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्केवारी वाढते जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष 2000 मध्ये 4000 असेल तर 2000 यावर्षी किती असेल?
Q12)
पुणे करार कोणा – कोणा मध्ये झाला होता?
Q13)
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चा कलम 64 नुसार खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही?
Q14)
सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
Q15)
रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.पाहता पाहता कोरोना या रोगाचा…………… देशभर झाला.
Q16)
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q17)
महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कालावधी किती वर्ष असतो?
Q18)
बायोगॅस मध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात असतो?
Q19)
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण?
Q20)
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q21)
खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही?
Q22)
‘डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा.
Q23)
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
Q24)
भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Q25)
‘निर्दोष’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q26)
कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर आता रमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Q27)
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.तोझाडलावतो.
Q28)
कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा ?
Q29)
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.ताजमहलही अतिशय सुंदर इमारत आहे.
Q30)
टीम अण्णांनी मा. पंतप्रधानांवर कशा संबंधीत आरोप केले?