Q1)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Q2)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q3)
5/20+1.5-5/25=?
Q4)
खालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा.
Q5)
सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत?
Q6)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q7)
द सा.द शे5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळव्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती किती?
Q8)
नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q9)
‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Q10)
मीलन म्हणजेच मिटणे तर मिलन म्हणजे….
Q11)
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Q12)
संत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q13)
मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालील पैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?
Q14)
‘मोगादेशु’ ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Q15)
काल या शब्दाची जात ओळखा?
Q16)
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q17)
राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
Q18)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q19)
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Q20)
पृथ्वीचा किती टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे ?
Q21)
शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे?
Q22)
एका संख्येचे 24% म्हणजे 6 तर ती संख्या कोणती?
Q23)
हरित लवक कशाशी संबंधित आहे.
Q24)
एका टोपलीत चिकूचे 8,10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकु असतील?
Q25)
महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला………… असतात
Q26)
मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.
Q27)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q28)
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q29)
मालिका पूर्ण करा.30,75,36,69,42,63,?,?
Q30)
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?