पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -20

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
Q2) 
धरणी, अवनी ,वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
Q3) 
45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किंमतीतील फरक काढा.
Q4) 
एका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट पुरतात जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत.
Q5) 
श्री हनुमान यांना तीन मुले आहेत पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या पाचव्या सोमवारी होतो दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या पाचव्या गुरुवारी येतो तर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल तर या दिवशी कोणता वार असेल?
Q6) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q7) 
खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही.
Q8) 
मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q9) 
बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे?
Q10) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q11) 
हेमंत 20 किमी/तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल?
Q12) 
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q13) 
एका घरगुती समारंभात अ ची आजी, आई पत्नी अ ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांच्या प्रत्येकी एक मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते तर त्या समारंभात एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या.
Q14) 
‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Q15) 
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q16) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत.
Q17) 
69×25+25×31=?
Q18) 
‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा  वाक्यप्रचार कोणता?
Q19) 
कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?
Q20) 
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
Q21) 
अमलबजावणी संचालनालय कोणत्या मंत्रालयाच्या आधीन काम करते.
Q22) 
ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे?
Q23) 
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या.
Q24) 
चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे.
Q25) 
जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर……….. व्यक्ति मागील जन्माचे प्रमाण होय.