Q1)
‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?
Q2)
भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?
Q3)
69.49.7…?
Q4)
हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
Q5)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q6)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q7)
पुढील अक्षराची ओळख सांगा–___
Q8)
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
Q9)
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q10)
30 सेकंदाचे 4 सेकंदशी गुणोत्तर किती?
Q11)
पुढीलपैकी स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप असणारे नाम ओळखा.
Q12)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q13)
फिनाॅल हे ……..
Q14)
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q15)
जिजाबाई यांच्या वडीलाचे नाव काय?
Q16)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q17)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q18)
खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Q19)
खाली दिलेल्या शृंखलेमध्ये संख्यांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.7,11,13,17,19,23,25,29.
Q20)
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q21)
विम्बल्डन चॅम्पियनशिप 2021 चा विजेता कोणता खेळाडू आहे?
Q22)
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
Q23)
आज सोमवार आहे कालच्या पूर्वी तिसऱ्या दिवशी 16 तारीख होती तर उद्या नंतर तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल?
Q24)
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
Q25)
महाराष्ट्र मध्ये 1993 मध्ये कोणत्या जिल्ह्यात भूकंप झाला होता?
Q26)
एका गावात लोकसंख्या 3630 आहे आणि ती दर वर्षांनी 10 % वाढते तर 2 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?
Q27)
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q28)
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Q29)
आर्यांचा अध्य ग्रंथ कोणता?
Q30)
………….. हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.