पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
Q2) 
Quadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Q3) 
भारतात एकूण लागवडीखालील असलेल्या जमिनी क्षेत्राच्या किती टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे?
Q4) 
संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?
Q5) 
नाशिक जिल्ह्याचा……….. भाग डोंगराळ आहे.
Q6) 
जमीन महसुला संदर्भात एल्फिन्स्टसला महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती?
Q7) 
जसे मेंढीचे कोकरू तसेच शेळीचे……?
Q8) 
डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q9) 
रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो?
Q10) 
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मांजरा नदीवरील प्रकल्प……
Q11) 
सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
Q12) 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा पास केला?
Q13) 
7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Q14) 
भारतातील खालीलपैकी कोणती भाषा आहे अनुसूचित भाषा नाही?
Q15) 
खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही?
Q16) 
‘कान्हा टायगर रिझर्व’ भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Q17) 
रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे ?
Q18) 
1800 च्या 5/3 च्या 2/5 च्या 1/2=?
Q19) 
Select the most appropriate SYNONYM of the underlined word.I g͟r͟a͟c͟i͟o͟u͟s͟l͟y͟ ͟ welcomed my boss at my birthday party.
Q20) 
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे?
Q21) 
‘झाडावर फुल फुलले आहे.’या वाक्यातील ‘फुल’ या शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे.
Q22) 
गजाननची आई ही राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही गजाननच्या आईची कोण?
Q23) 
खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता?
Q24) 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातलेल्या ‘पायोग्लिटॅझोन’ हे औषध कोणत्या आजाराशी संबंधित आहे?
Q25) 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या निवडणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Q26) 
Pick out from the words given below so as to complete the sentence correctly.It is ………that we should remember him on his birthday.
Q27) 
‘गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट’या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी एक शब्द कोणता?
Q28) 
पित्त हे ……अवयवात तयार होते,
Q29) 
पुढीलपैकी साधा वर्तमान काळातील नसलेले वाक्य कोणते?
Q30) 
महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?