पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 20-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे.
Q2) 
रामु ने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रतिक्विंटल ने विकली व्यापाऱ्याने शेकडा 2 टक्के आढळत आकारली तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतात?
Q3) 
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Q4) 
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Q5) 
5,400 रुपयेचे वर्षाचे द सा द शे 10 दराने वार्षिक आकारणी चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?
Q6) 
इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?
Q7) 
खालीलपैकी कोणती परिमेय संख्या पूर्णांक नाही.
Q8) 
ताशी 60 किमी वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असावी?
Q9) 
पुढील अंक मालिका पूर्ण करा.7,11,13,17,19,…….,…..
Q10) 
आज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?
Q11) 
पन्नास या शब्दाची जात ओळखा,
Q12) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q13) 
खालच्या व वरच्या उठाने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
Q14) 
सईने8 कागद चाळीस मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
Q15) 
विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?
Q16) 
‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.
Q17) 
टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर………….. या देशांमध्ये वसलेले आहे.
Q18) 
आशियाची पायाभूत गुंतवणूक बँकेचे मुख्यालय…… या ठिकाणी आहे.
Q19) 
एका वर्गात मुलीची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी नाही?
Q20) 
खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?
Q21) 
ग्रहाक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Q22) 
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
Q23) 
मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?
Q24) 
आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?
Q25) 
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण.
Q26) 
मोतीबिंदू: डोळा तर गलगंड:?
Q27) 
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे?
Q28) 
कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष पुरुषी एक वचन नपुसकलिंग असते?
Q29) 
‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Q30) 
सिक्कीमची राजधानी कोणती ?