Q1)
स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?
Q2)
खजूरोह लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q3)
‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q4)
चंपावती नगरी पुरातन काळातील कोणत्या शहराचे होते?
Q5)
महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?
Q6)
अतिनील किरणे ……….याद्वारे शोषली जातात.
Q7)
मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठाने पैकी एक खंडपीठ…….. या ठिकणी आहे.
Q8)
खालील पैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे?
Q9)
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q10)
जहाज ,समुद्र, मासा,….
Q11)
एका वर्तुळाचा परीघ आणि व्यास यामधील फरक 15 सेंमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Q12)
महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या स्थानावर आहे?
Q13)
312,243,645,978,534 या मालिकेतील विसंगत पद ओळखा.
Q14)
सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Q15)
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q16)
भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?
Q17)
महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
Q18)
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे,
Q19)
कपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?
Q20)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q21)
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q22)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q23)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q24)
तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q25)
मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला?
Q26)
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Q27)
घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
Q28)
मी दहावी पास झालो या वाक्याचा काळ ओळखा?
Q29)
……… ही प्राथमिक राजकीय कृती आहे.
Q30)
भारत ‘जागतिक व्यापार संघटनेन’ चा सभासद कोणत्या वर्षी झाला ?