पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
1800 च्या5/3 च्या 1/2=..?
Q2) 
20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Q3) 
दर साल दर शेकडा 10 दराने एका रकमेची दोन पट होण्यासाठी किती कालावधी लागेल?
Q4) 
भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?
Q5) 
थुंबा हे उपग्रह क्षेपण केंद्र भारतातील…. राज्याच्या किनाऱ्यावर आहे,
Q6) 
2,0,5,9,8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?
Q7) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.15,90,540,3240…….?
Q8) 
एका बॅग मध्ये जेवढे चौकोनी कुठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी फुटते आहेत त्या सर्वांचे कोणी एकत्र मोजले तेव्हा 180 झाले तर बॅग मध्ये एकूण किती त्रिकोणी कुठे आहेत?
Q9) 
भारताने ……..शासन पद्धती स्वीकारली आहे.
Q10) 
एकच स्टैंड वर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत, त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या, 45 असून हँडल ची संख्या 19 आहे. तर मोटर सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?
Q11) 
अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?
Q12) 
मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी…. हे प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे,
Q13) 
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?
Q14) 
भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?
Q15) 
5/7 , 17/12 , 53/36 …..?
Q16) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q17) 
240 चे 2.3 प्रमाण किती?
Q18) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q19) 
………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
Q20) 
91 + 92 + 93 + …….+ 100 = ?
Q21) 
पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50 % ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?
Q22) 
14 वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Q23) 
विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Q24) 
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Q25) 
लिंग वदला .बोका,
Q26) 
तुमसर येथे………….. ची मोठी बाजारपेठ आहे.
Q27) 
खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Q28) 
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात?
Q29) 
खालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे?
Q30) 
महात्मा फुले यांना आद्यदलित्तोधारक असे कोणी संबोधले?