Q1)
संवादात भाग घेणारे व्यक्ती किती असाव्यात?
Q2)
पत्रकार या शब्दाची स्त्रीलिंगी ओळखा.
Q3)
दुसरे मराठा – इंग्रज युद्ध……… ठिकाणी झालेले आहे.
Q4)
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Q5)
मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाण असणारी मूलद्रव्य कोणते?
Q6)
दरवर्षी कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो?
Q7)
लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?
Q8)
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q9)
मुख्य मंत्री हरित विकास छत्रवृत्ति योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Q10)
मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत.
Q11)
दारू प्यालेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?
Q12)
महाराष्ट्रातील आर.टी.ओ कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे……..
Q13)
एक मीटर म्हणजे किती इंच?
Q14)
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत . मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात हे विधान…..
Q15)
वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Q16)
‘शाब्बास’ या अव्ययाचा प्रकार कोणता?
Q17)
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयात कोणते?
Q18)
नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,
Q19)
‘टेलिफोन’ चा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Q20)
रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Q21)
भारतातील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?
Q22)
‘प्राप्तधन’ या शब्दाचा समास ओळखा.
Q23)
1 ते50 पर्यंतच्या संख्यात चार हा अंक किती वेळा येतो?
Q24)
खालील उदाहरणातील रस ओळखा.‘जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू.:
Q25)
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
Q26)
कोवाक्सीन ही लस कोणी तयार केली?
Q27)
जम्मू आणि काश्मीर या राज्यातील ‘सलाल प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q28)
भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झाली?
Q29)
‘मधू लाडू खात असे.’या वाक्याचा काळ ओळखा
Q30)
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?