पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -64

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q2) 
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Q3) 
जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती?
Q4) 
खाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे?
Q5) 
कल्ल्प्पा जवळ 2470 आंबे होते त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले त्याने तीळ टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहेत?
Q6) 
एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.
Q7) 
गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,
Q8) 
रांगेत मधल्या स्थानात असलेल्या राजेश चा रांगेत 15 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती लोक आहेत.
Q9) 
घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?
Q10) 
एक हेक्टर म्हणजे किती एकर,
Q11) 
महाकवी बहुभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे.
Q12) 
अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा ……हा एक मार्ग आहे?
Q13) 
कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे?
Q14) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q15) 
प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q16) 
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.
Q17) 
खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?
Q18) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q19) 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे.
Q20) 
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?
Q21) 
महाराष्ट्रातील पोलीस खात्या सर्वोच्च पद.
Q22) 
कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात.
Q23) 
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q24) 
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.
Q25) 
2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Q26) 
फुल माशित …… गुणसूत्रे असतात,
Q27) 
एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जातो मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यत त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखविली जाईल?
Q28) 
घड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल.
Q29) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q30) 
जर आग्नेय दिशा उत्तर झाले व ईशान्येला पश्चिम आली तर याप्रमाणे पूर्वेला कोणती दिशा येईल?