पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -88

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q2) 
पाच समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q3) 
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q4) 
जगप्रसिद्ध पुष्कर तलाव कोठे स्थित आहे?
Q5) 
‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Q6) 
54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.
Q7) 
संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?
Q8) 
केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q9) 
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,
Q10) 
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q11) 
खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही?
Q12) 
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?
Q13) 
दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळा चे गुणोत्तर सांगा?
Q14) 
चुकीचा पर्याय ओळखा.
Q15) 
सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?
Q16) 
बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला?
Q17) 
‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q18) 
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q19) 
खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात?
Q20) 
एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
Q21) 
मनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल?
Q22) 
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुखालीलपैकी कोण असतो ?
Q23) 
चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण.
Q24) 
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q25) 
दोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काही येईल?
Q26) 
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q27) 
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात…. येथे आहे.
Q28) 
826.325+405.275=?
Q29) 
अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q30) 
भारताचे सध्याचे राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?