पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -53

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सिंचन घोटाळा चौकशी समिती………
Q2) 
आई वडील, कृष्णा अर्जुन हे शब्द कोणत्या समासाचे आहेत.
Q3) 
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत.
Q4) 
हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
Q5) 
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q6) 
एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Q7) 
आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q8) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती.
Q9) 
गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?
Q10) 
ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q11) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.
Q12) 
संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?
Q13) 
उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ………..
Q14) 
डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Q15) 
मॅक मोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे?
Q16) 
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता.
Q17) 
खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो?
Q18) 
भारताचे गृहमंत्री सध्या कोण आहे.
Q19) 
नौदलाचे सर्वोच्च अधिकार्‍यास.
Q20) 
भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहेत.
Q21) 
कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण?
Q22) 
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही.
Q23) 
25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?
Q24) 
लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
Q25) 
नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे………….