Q1)
‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q2)
20000 या संख्येची जुळणारा पर्याय कोणता?
Q3)
‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?
Q4)
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q5)
महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
Q6)
भाजक 6 भागाकार 9 बाकी 5असेल तर भाज्य संख्या कोणती?
Q7)
खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोक यांच्या धम्म ची माहिती आहे?
Q8)
जर 1156: 34 तर 2916:?
Q9)
50 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?
Q10)
16,28,37,?
Q11)
‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Q12)
भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64
Q13)
12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील?
Q14)
हाय ॲल्टीट्यूड रिसर्च लायब्ररी कोठे आहे?
Q15)
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q16)
‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात ‘या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा?
Q17)
भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?
Q18)
आर्थिक सुधारणांच्या काळात प्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलन आशी असलेले गुणोत्तर:
Q19)
या पैकी कोणता प्रकल्प साक्री तालुक्यात नाही?
Q20)
चार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?
Q21)
अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………
Q22)
‘मीठभाकरी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते?
Q23)
गुजरात मधील एक प्रभावीत भूकंपग्रस्त शहर?
Q24)
जर 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. असेल आणि सध्या मुलाचे वय 20 वर्षे आहे. तर 7 वर्षांनी वडिलांचे चे वय किती?
Q25)
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q26)
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q27)
पूर्ण सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते?
Q28)
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q29)
अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.पावसातभिजू नका.
Q30)
एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?