पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -82

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q2) 
जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.
Q3) 
घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले ,वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता?
Q4) 
‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q5) 
पुढील देसी शब्द कोणता?
Q6) 
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही?
Q7) 
भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षात केली जाते?
Q8) 
लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.
Q9) 
रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती?
Q10) 
रक्ताचे पाणी करणे म्हणजे?
Q11) 
569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?
Q12) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q13) 
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q14) 
चंद्र दररोज आदल्या दिवसा पेक्षा…… मिनिटे उशिरा उगवतो,
Q15) 
2024 साली ऑलम्पिक स्पर्धा….. या शहरात होणार आहे?
Q16) 
दुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
Q17) 
इसवीसन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
Q18) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Q19) 
12 मिनीटांचे 36 सेकंदांची गुणोत्तर किती?
Q20) 
संजय वयाने शंकर पेक्षा चार दिवसांनी मोठा आहे जर शंकराचा जन्मदिवस सोमवार होता तर संजयच्या जन्मदिवस कोणता?
Q21) 
लोकटळ तळे कोणत्या राज्यात आहेत?
Q22) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q23) 
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q24) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q25) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q26) 
खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे?
Q27) 
60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळ्यांची किंमत किती?
Q28) 
खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?
Q29) 
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q30) 
गोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवितात?