Q1)
देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Q2)
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q3)
सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Q4)
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी…… होय.
Q5)
‘ड्यूस’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q6)
खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Q7)
रिकाम्या जागी येणारी संख्या काढा.1,6,13,22,33,…..
Q8)
विसंगत घटक ओळखा, 1,4,8,16,25.
Q9)
खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही?
Q10)
80/चा 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा किती ने मोठा आहे?
Q11)
जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Q12)
भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
Q13)
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q14)
खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
Q15)
वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q16)
‘ड्यूस’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q17)
…… कार्बनचे अपरूप नाही,
Q18)
खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?
Q19)
राजेशच्या खिशात 5 रु 10 रू 20 रू च्या आहे. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Q20)
दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतो?
Q21)
17:37::65:?
Q22)
A,B,C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभबिंदू जवळ भेटतील?
Q23)
80/चा 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा किती ने मोठा आहे?
Q24)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q25)
विसंगत घटक ओळखा?
Q26)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q27)
पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता?
Q28)
280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Q29)
मनालीचे डोळे माझ्यासारखे आहेत म्हणून तिला सर्वजण …………म्हणतात.
Q30)
प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे?