Q1)
सध्या पाेलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Q2)
ई. डी. (इन्फोर्समेंट डायरेक्टाेरेट) चे मुख्यालय ...... येथे आहे.
Q3)
सर्वाेच्च न्यायालयातील सरन्यायाधिशांची नेमणूक काेण करते?
Q4)
भारताचे उपराष्ट्रपती हे ........ चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Q5)
भारताचे सध्याचे सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काेण आहेत?
Q6)
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ........ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
Q7)
भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला ......... म्हणतात?
Q8)
भारतरत्न सन्मान प्राप्त हाेताना पहिले बिगर भारतीय नागरिक काेण आहे?
Q9)
राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे?
Q10)
एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही. हे ठरविण्याचा अधिकार काेणास असताे?