Q1)
निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Q2)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q3)
‘म्हैस’ या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Q4)
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते?
Q5)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q6)
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,
Q7)
शासनाने ग्रामस्तरावरील कोणास ‘जन्म-मृत्यू निबंधक’ म्हणून घोषित केलेले आहे?
Q8)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q9)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना इसवी सन….. मध्ये झाली.
Q10)
……….. हे विवेकानंदांचे गुरु होते.
Q11)
विशेष नामाचा प्रकार ओळखा.रंगणारे मुल
Q12)
‘घुटी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q13)
एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Q14)
कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,
Q15)
संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?
Q16)
C3,E5,G7,?प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल?
Q17)
मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?
Q18)
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q19)
जर 3 डिसेंबर 1999 ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?
Q20)
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार……… येथे आहे.
Q21)
आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची………. ही शक्ती स्पष्ट होते.
Q22)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q23)
नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?
Q24)
जर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
Q25)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q26)
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020…………. यांना प्रदान करण्यात आला.
Q27)
74088 चे घनमूळ किती?
Q28)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q29)
2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Q30)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?